shettale anudan yojana maharashtra: शेतकऱ्यांना मिळणार शेततळे बांधण्यासाठी 50,000 हजार रुपये

shettale anudan yojana maharashtra

shettale anudan yojana maharashtra: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती ही पावसावर आधारित आहे. पावसाळ्यात होणाऱ्या पर्जन्यावर शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक अवलंबून असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. पावसाचा कालावधी, प्रमाण आणि तीव्रता यामध्ये अनिश्चितता वाढली आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी यामुळे मोठ्या अडचणीत आले आहेत. अनेक वेळा योग्य … Read more