Free silai machine Yojana: महिलांना मिळणारी फ्री शिलाई मशीन आणि सोबतच फ्री ट्रेनिंग

Free silai machine Yojana

Free silai machine Yojana: भारत सरकार महिला सशक्तिकरणासाठी अनेक योजना सुरू करत आहे. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे फ्री सिलाई मशीन योजना. या योजनेचा लाभ घेत महिलांना आत्मनिर्भर बनता येईल. सरकारकडून महिलांना सिलाई मशीनसाठी ₹15000 ची आर्थिक मदत दिली जाते. या पैशांतून महिलांना सिलाई मशीन व इतर आवश्यक उपकरणे खरेदी करता येतात. जर तुम्हीही या … Read more