Tar Kumpan Anudan Yojana: शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान, अर्ज सुरू, संपूर्ण माहिती पहा!

Tar kumpan anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्याच्या शेतीचे रक्षण करणे हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होऊ नये त्यामुळे तारकुंपन अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला मजबूतदार कुंपण घालवण्यात घालवण्यासाठी 90% अनुदान सरकार देणार आहे. चला तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया या योजनेसाठी कोण आहे पात्र?या योजनेचा अर्ज कसा करायचा जाणून घेऊया सविस्तर माहिती.

हे ही वाचा :: Ration Card August Update: एक ऑगस्टपासून गहू-तांदूळ सोबत साखर, मीठ आणि मोफत मिळणार ₹1000 ची थेट मदत👇👇👇👇👇

Tar kumpan anudan Yojana योजनेचा उद्देश 

तार कुंपण अनुदान योजना ही योजना डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी व विकसित प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सुरू चालवली जाते उद्देश शेतकऱ्यांच्या पिकाची जयंती प्राण्यापासून संरक्षण करणे. आणि आर्थिक नुकसान ठाणे ही योजना विशेष म्हणजे दुर्गामांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे.

शेतकरी आपले पीक सुरक्षित ठेवू शकतात आणि उत्पादनात देखील वाढ करू शकतात मजबूत कुंपणामुळे शेतातील चोरीलाही आळा आणि प्राण्यांपासून ही पीक वाजते त्यामुळे ही तार गुंफण योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे.

Tar kumpan anudan Yojana तार कंपनी योजनेचे फायदे

  • शेतकऱ्यांना दोन क्विंटल काटेरी तार आणि 30 टक्के कामांसाठी 90 % अनुदान
  • जंगली प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करणे
  • पिकांच्या नुकसानाची चिंता कमी होते त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होते.

Tar kumpan anudan yojana पात्रता आणि लागणारे आवश्यक कागदपत्रे

तार पण अनुदान योजनेसाठी तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्यांनी काही आयटीआय पूर्ण करणे महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचा शेती अतिक्रमण मुक्त असावे आणि वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिक वासात नसावं.त्याचप्रमाणे शेतकरी हा शेतीचा हा स्वतःचा मालक किंवा भाडे तत्त्वावर शेती करणारा असावा. स्टार कंपनी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया हे खूप सोपी आणि सरळ आहे. या व्हिडिओसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता आणि पंचायत समिती किंवा कृषी विभागात अर्ज करू शकता.

लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती

  • 1 आधार कार्ड
  • 2 ग्रामपंचायत दाखला
  • 3 वनपरिक्षेत अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र
  • 4 बँक खात्याचा तपशील
  • 5 7/12आणि 8 अ उतारा

Tar kumpan anudan yojana अर्ज प्रक्रिया


तार कुंपण अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया हे खूप सोपे आहे अर्ज करायला साठी तुम्हाला जमिनीच्या जवळच्या पंचायत समिती किंवा कृषी विभागाला जावं लागेल. विहित नमुन्यातील अर्ज भरून तुम्हाला त्याच्यासोबत कागदपत्रे जोडावे लागेल. अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. निवड झाल्यास 90% अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. अर्ज जमा केल्यानंतर पोहोच पावती घ्यायची. कारण तुमच्या अर्जाचा पुरावा आहे.

हे ही वाचा ::  Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचे ₹1500 कधी मिळणार? अर्जाची छाननी थांबली, जाणून घ्या कारण!👇👇👇👇

निष्कर्ष


त्या कंपन्या योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलीने एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी योजना आहे या योजनेमुळे शेतकरी आपल्या शेतातील
पिकांचे संरक्षण हे जंगली प्राण्यांपासून करू शकतील यामुळे पिकांचे नुकसान टाळेल आणि उत्पन्नात वाढ होते सरकारकडून 90% अनुदान मिळते या योजनेसाठी.

Leave a Comment