Tar Kumpan Yojana 2025: तार कुंपण योजना शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू, या योजनेत मिळणार शेतकऱ्यांना 90% अनुदान

Tar Kumpan Yojana 2025: केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमीच शेतकरी नागरिकांच्या विकासासाठी नवीन नवीन योजना राबवत असते. महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवत असत कारण याचा उद्देश असा असतो की शेतकऱ्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत व्हावी शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. तसाच बळीराजा सुद्धा म्हणतात शेतकऱ्याला. शेतकरी बांधवांनी जर शेतात धान्य पिकवले तर देशातील नागरिकांचे पोट भरू शकते. आणि त्यांना अन्न मिळू शकते. म्हणूनच केंद्र सरकारने नेहमी शेतकरी बांधव आणि त्यांची शेती संरक्षित राहावी म्हणून नेहमी प्रयत्नशील असते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना राबवली आहे. तार कुंपण योजना आहे.

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. तार कुंपण योजना ही अशा शेतकरी बांधवांसाठी आहे की त्यांची जमीन जंगली भागामध्ये येते. त्यांच्या शेतीच्या आजूबाजूला हिंसक प्राणी राहतात त्या प्राण्यापासून त्यांच्या पिकाला धोका आहे असं असुरक्षितता आहे.

अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने ही कुंभार कुंपण योजना राबवली आहे जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांच्या शेताचे संरक्षण व्हावे या उद्देशाने ही योजना सरकारने सुरू केली आहे.चला तर जाणून घेऊया तार कुंपण योजना काय आहे, कुणासाठी आहे ,या योजनेसाठी कोण पात्र आहे, अर्ज पद्धत कशी आहे कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे ,खालील लेखांमध्ये सविस्तर बघूया. जेणेकरून या योजनेसाठी अर्ज करून तुम्हालाही या योजनेचा लाभ घेता येईल.

Tar Kumpan Yojana 2025: माहिती तक्त्यात

क्रमांकघटकमाहिती
1योजनेचे नावतार कंपनी योजना (Tar Kumpan Yojana)
2कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
3लाभार्थीराज्यातील शेतकरी बांधव
4लाभहेक्टरनुसार 40% ते 90% अनुदान मिळणार
5अर्ज प्रक्रियाऑफलाइन
6अर्ज करण्याचे ठिकाणतालुका पंचायत समिती

हे ही वाचा :: Maharashtra Imarat bandhkam kamgar Yojana 2025: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यामध्ये दोन महत्त्वाच्या योजना आहेत, तर त्या  कोणत्या योजना आहे?

Tar Kumpan Yojana काय आहे ही योजना?

तार कुंपण योजना ही केंद्र सरकार तसेच राज्य सरकार ने चालू केलेली सरकारी योजना आहे. ही योजना मुख्यतः शेतकरी बांधवांसाठी आहे. तार कुंपनी योजना ही डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबवली जाणारी अत्यंत महत्त्वाची अनुदान योजना आहे. तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीभोवती लोखंडी काटेरी तार कुंपण बांधून शेतकऱ्याच्या शेती पिकाचे संरक्षण करणे आणि  वन्य प्राण्यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळणे.

शेतकऱ्याचे कुठलेही नुकसान होऊ नये यामुळे राज्य सरकारने Tar Kumpan Yojana तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये हेक्टर नुसार 40% ते 90% टक्के अनुदान मिळणार आहे आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळेल आणि आर्थिक मदत ही होईल.

Tar Kumpan Yojana या योजनेचे उद्दिष्टे?

1. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला अनुदान देऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे.
2. तार कुंपण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीला तार कुंपण लावून शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान टाळणे.
3. शेतीचे आणि शेतीतील पिकाचे संरक्षण करण्यासाठी अनुदान.
4. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात  वाढीस प्रोत्साहन देणे.
5. शेतकऱ्याच्या शेतीचे आणि शेतीचे संरक्षण करणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे.

Tar Kumpan Yojana योजनेचे फायदे कोणते?

  • 1. शेतातील पिकाचे संरक्षण: त्यामध्ये लोखंडी तारेचे कुंपण लावल्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण होते.
  • 2. शेतातील पिकाचे संरक्षण योग्यरित्या झाल्यामुळे पिकामध्ये उत्पन्नात वाढ होते.
  • 3. आर्थिक फायदे: तार कुंपण योजनेमुळे शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत मिळेल.
  • 4. तार कुंपण योजनेमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे संरक्षण होते आणि त्यांना उत्पन्नामध्ये वाढ होते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते.
  • 5. तार कुंपण योजनेतून जे अनुदान मिळाला आहे त्या रकमेतून शेतकरी चांगल्या प्रकारचे साहित्य घेऊन कंपनीची बांधणी मजबूत करतील.
  • 6. मजबूत बांधणीमुळे वारंवार बदलायला लागणाऱ्या कुंपणचा त्रास कमी होईल.

Tar Kumpan Yojana तार कुंपण योजना काय आहे या योजनेसाठी पात्रता?

1. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीवर अतिक्रम नसावे.
2. अर्ज करणारा शेतकरी हा संबंधित शेत जमिनीचा कायदेशीर मालक असावा .
3. ज्या शेतकऱ्याला तार्कुम पण योजनेसाठी अर्ज करायचा असेल अशा शेतकऱ्यांनी सादर शेतकरी जमिनीच वन्य प्राण्याकडून नुकसान होत असल्यास ठरावा जोडावा.
4. शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.

Tar Kumpan Yojana 2025: अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

1. आधार कार्ड
2. कास्ट सर्टिफिकेट
3. हमीपत्र
4. ग्रामपंचायत चा दाखला
5. समितीचा ठराव
6. शेताचा सातबारा आणि 8 चा उतारा

Tar Kumpan तार कंपनी योजना 2025 – लाभाचे स्वरूप

क्रमांकलाभाचा प्रकारअनुदानाचे प्रमाण
1शेती-अनुदान
21 एकर ते 2 एकर90%
32 एकर ते 3 एकर60%
43 एकर ते 5 एकर50%
55 एकरपेक्षा जास्त40%

हे ही वाचा :: Pashumalan Karj yojana 2025: पशुपालन कर्ज योजनेसाठी सरकारकडून 12 लाख दिले जातात, तर यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर

तार कुंपण योजना 2025: या योजनेचा अर्ज कसा करायचा?

  • तार कुंपण योजनेचा अर्ज करायचा असेल तर  तुमच्या पंचायत समितीला कार्यालयाला भेट द्या.
  • कृषी विभाग कार्यालयातून तार कंपनी योजना चा अर्ज घ्यायचा आहे.
  • जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ज्या तालुक्यामध्ये  राहतात, त्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करा.
  • तार कुंपण योजनेचा अर्ज घेतल्यानंतर त्यामधील माहिती सविस्तरपणे भरून घ्यायचे आहे.
  • अर्जामध्ये सविस्तर जमिनीची माहिती भरून घ्यायची आहे जसे की कोणत्या प्रकारचा कुंपण करायचा आहे. ही माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यायचे आहे.
  • अर्ज सविस्तरपणे भरल्यानंतर अर्जामध्ये दिलेले महत्त्वाचे कागदपत्रे अर्जासोबत जोडून घ्यायचे आहे.
  • तार कुंपण योजना चा अर्ज सविस्तरपणे भरल्यानंतर हा अर्ज कृषी विभागामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे.
  • तार कंपनी योजनेचा अर्ज भरल्यानंतर कृषी विभाग किंवा पंचायत समिती यांच्याकडून पोचपावती घ्यायचे आहे.
  • अशाप्रकारे तार कुंपण योजनेचा अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने भरू शकता.

निष्कर्ष: तार कंपनी योजना महाराष्ट्र मध्ये चालू करण्यात आलेले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल सुरक्षित ठेवण्यासाठी तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नुकसान होण्यापासून बचत होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने तार कुंपण योजना 2024 मध्ये राज्यांमध्ये सुरू केले आहे. तार कुंपण योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment