1 ई -श्रम
(E-Shram Card)
ई-श्रम कार्ड भारत सरकारने कामगार आणि रोजगार मंत्रांनी हे कार्ड सुरू केलेले आहे. या कार्डमुळे अपघाती 2 लाखचा विमा मिळणार आहे
1 ई -श्रम ई - श्रम कार्ड फायदे
लाभार्थीकडे ई-श्रम हे कार्ड असेल तर विविध प्रकारचा सरकारी लाभ यामुळे मिळू शकतो.
Fill in some text
ई - श्रम कार्ड फायदे -2
ई - श्रम या कार्डमुळे विविध सरकारी योजनेचा जो लाभ आहे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकतो.
ई - श्रम कार्ड फायदे -3
ई-श्रम कार्ड असेल तर भविष्यामध्ये पेन्शन व इतर काही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो.
ई - श्रम कार्ड फायदे -4
जर तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर शिक्षणामध्ये रोजगारामध्ये, आरोग्यातील सवलती या कार्डमुळे मिळू शकतात.