1. लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची २४ डिसेंबर पासून रक्कम पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात.

CREDIT BY: IMAGE SEARCH

2. लाडक्या बहिणींना या अगोदर पाचवा हप्ता खात्यात जमा झाला होता.

CREDIT BY: IMAGE SEARCH

3. चौथा आणि पाचवा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते.

CREDIT BY: IMAGE SEARCH

4. तर आता निवडणुकीनंतर सहावा हफ्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 24 तारखेपासून जमा होण्याला सुरुवात झाला आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH

5. लाडक्या बहिणींना आतापर्यंत नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH

6. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या संकेत वाढ झाले आहे . या अगोदर 2 कोटी 34 लाख महिला पात्र होत्या तर त्यामध्ये आता 12 लाख महिला आणखी वाढले आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH

7. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण पात्र महिलांची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी झाली आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH