1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राज्यामध्ये चालू केले आहे.

CREDIT BY:PINTEREST

2. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण  योजना सुरू केली.

CREDIT BY:PINTEREST

3. या योजनेमार्फत 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळत आहे.

CREDIT BY:PINTEREST

4. ज्या महिलांचा आर्थिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे अशा महिलांसाठी पात्र झाल्या आहे.

CREDIT BY:PINTEREST

5. लाडकी बहीण योजना ला राज्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

CREDIT BY:PINTEREST

6. या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिला अत्यंत खूष आहे आणि आनंदी आहे.

CREDIT BY:PINTEREST

7. लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत 2 कोटी 46 लाख इतक्या महिलांना मिळाला आहे.

CREDIT BY:PINTEREST

8. लाडकी बहीण योजनेमार्फत आतापर्यंत  सहा हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.

CREDIT BY:PINTEREST

9. लाडकी बहीण योजनेमार्फत आतापर्यंत नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.

CREDIT BY:PINTEREST

10. लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हा संक्रांत आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

CREDIT BY:PINTEREST