प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( PMJAY) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मार्फत गरीब कुटुंबाला आरोग्याची सुविधा पुरवले जाते. गरीब कुटुंबाला पाच लाखापर्यंत आरोग्य उपचार. 

CREDIT BY:  PICSART

 मातृत्व लाभ योजना (maternity benefits Scheme) या योजनेमार्फत गर्भवती महिलांना आर्थिक मदत आणि आरोग्याची काळजी घेतली जाते.

CREDIT BY:  PICSART 

 वृद्ध जन योजना (senior citizen health Scheme) वृद्ध जन या योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकार या आरोग्य आणि विमा उपलब्ध करून दिले आहे.

CREDIT BY:  PICSART 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (National child health program) या योजनेमार्फत मुलांच्या आरोग्य तपासणी आणि पोषण व उपचाराची व्यवस्था केली जाते.

CREDIT BY:  PICSART 

 मानसिक आरोग्य योजना (mental health support scheme ) या योजने मार्फत मानसिक आरोग्याच्या समस्या आणि त्यावर उपचार मानसिक आरोग्याची तपासणी सल्लागार सेवा पुरवली जाते.

CREDIT BY:  PICSART 

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना (aayushman Bharat Yojana) आयुष्यमान भारत योजना अंतर्गत गरीब कुटुंबातील व्यक्तीला पाच लाखापर्यंत अर्जुना दिला जातो.

CREDIT BY: IMAGE SEARCH