आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर सरकारी मिळणारे फायदे सरकारी योजना,सबसिडी त्याचबरोबर विविध प्रकारच्या योजनेचा लाभ थेट बँकेत मिळतो.
आधार कार्ड बँकेला लिंक करण्याचा पर्याय
ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही आधार कार्ड लिंक करण्यासाठी फॉर्म भरायचा आहे.
आधार कार्ड बँकेला लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्वतःचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर.
आधार कार्ड बँकेला लिंक आहे किंवा नाही चेक करण्यासाठी UIDI या वेबसाईट वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचा आधार बँकेला लिंक आहे की नाही चेक करू शकता.
सरकारी योजना चा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करावे लागेल तरच सरकारी योजनेचा फायदा मिळतो.