लाडक्या बहिणींना संक्रांती आधी डबल गिफ्ट भेटणार.
महायुती सरकार लाडक्या बहिणींना देणार 3000 रुपये संक्राती आधी गिफ्ट.
फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशन मध्ये लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केली.
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार.
लाडक्या बहिणींना 2100 ही रक्कम मार्च च्या नंतर मिळू शकते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत पात्र महिला 2 कोटी 47 लाख इतक्या महिला आहे.