1 E-Shram ई-श्रम कार्ड  

ई-श्रम कार्ड भारत सरकारने कामगार आणि रोजगार मंत्रांनी हे कार्ड सुरू केलेले आहे. या कार्डमुळे अपघाती 2 लाखांचा विमा मिळणार आहे

 आयुष्यमान भारत योजना  

लाभार्थी व्यक्तीकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर आरोग्य क्षेत्रामध्ये 5 लाखापर्यंत मोफत उपचार होतो.

PM Kisan Card (पी एम किसान सन्मान निधी योजना) 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना भारत सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. 

Namo Shetkari yojana  (नमो शेतकरी योजना)  

नमो शेतकरी योजनेमार्फत विमा संरक्षण जर अतिवृष्टी पिकाचे नुकसान झाले असेल तर पिकाची भरपाई दिली जाते.