लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लवकरच डिसेंबरचा हप्ता मिळणार
लाडक्या बहिणींच्या हप्त्याच्या रक्कमेत वाढ होणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने त्यांच्या
जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की रक्कमेत वाढ होणार आहे
लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये भेटणार आहे
आता लाडक्या बहिणींना डिसेंबर चा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे