मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी घोषणा केली

जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली

या योजनेचा अर्ज करण्यासाठी जुलै 2024 ते 31ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आले होते. पण नंतर ते वाढवण्यात आली आणि सप्टेंबर चा पूर्ण महिना अर्ज करता येत होता .

या योजनेद्वारे लाभार्थी लाडक्या बहिणींना दर महा 1500 रुपये लाभ मिळत आहे

लाडकी बहीण योजनेचे पैसे DBT प्रणाली द्वारे थेट त्याच्या बँकेमध्ये पैसे जमा होतात

लाडकी बहीण योजनेद्वारे आतापर्यंत चौथा आणि पाच हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. एकूण 7500  रुपये महिलांच्या खात्या मध्ये जमा झाले आहे