शेतकऱ्यांकडे शेती असणे आवश्यक आहे, आणि लाभार्थी शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

सौर कृषी पंप योजनेची पात्रता

सौर कृषी पंप हा सौर उर्जेवर चालणारा यंत्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाला वीजपुरवठा मिळतो.

सौर कृषी पंप चे फायदे-1

शेतकऱ्यांकडे बोरवेल,तळे आणि विहीर असा पाणीसाठा असेल शेतीला देण्यासाठी  याचा उपयोग होतो.

सौर कृषी पंप फायदे-2

सौर कृषी पंप योजनेमध्ये 3 HP, 5 HPआणि 7.5 एचपी चे कृषी पंप भेटणार आहे

5. Open कॅटेगिरी साठी सरकार हे 90 टक्के अनुदान देणार आहे दहा टक्के खर्च हा शेतकऱ्यांना करावा लागला.

SC /ST कॅटेगिरी साठी 95 टक्के अनुदान ही सरकार देणार आहे आणि पाच टक्के खर्च हा शेतकऱ्यांना करावा लागेल.