1.लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै 2024 मध्ये चालू करण्यात आली आहे.

CREDIT BY:PINTEREST

2. राज्यामध्ये महायुती सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.

3. ज्या महिलांकडे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे. अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहे.

CREDIT BY:PINTEREST

4. ज्या महिलांचं वय 18 वर्षाचे 65 वर्ष वयोगटातील असेल अशा महिला योजनेसाठी पात्र झाले आहे.

CREDIT BY:PINTEREST

5. लाडकी बहीण योजना चे पैसे हे डीबीटी प्रणाली द्वारे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात.

CREDIT BY:PINTEREST

6. लाभार्थी लाडक्या बहिणींना आतापर्यंत सहा हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत 9000 रुपये जमा झाले आहेत.

CREDIT BY:PINTEREST

7. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने यामध्ये अर्ज केला आहे. त्या महिला यातून बाद होऊ शकतात.

CREDIT BY:PINTEREST

8. मात्र या  योजनेच्या शासन निर्णयामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केला आहे.