1. पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये पाच वर्षानंतर बोनस चा देखील फायदा तुम्हाला इथे मिळतो.
credit by::pinterest
2. आणि चार वर्ष कम्प्लिट झाल्याच्या नंतर या पॉलिसी वरती तुम्ही लोन देखील घेऊ शकता.
credit by::pinterest
3. जर तुम्हाला पोस्टाची ही पॉलिसी सलेंडर करायचे असेल तर तीन वर्षानंतर करू शकता.
credit by::pinterest
4. भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये सामान्य जनतेसाठी अनेक आशा उपयुक्त योजना आहे.
credit by::pinterest
5. पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर त्या ठिकाणी कुठलीही जोखीम नसते.
credit by::pinterest
6. पोस्ट ऑफिस मध्ये ग्राम सुरक्षा योजनेत तुम्ही महिन्याला 1500 रुपये गुंतवू शकता.
credit by: Chat gtp
7. जर तुम्ही पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजनेत पंधराशे रुपये गुंतवले तर तुम्हाला भविष्यामध्ये 35 लाख रुपये मिळू शकतात.
credit by: pinterest
9. ग्राम सुरक्षा योजनेमध्ये जर व्यक्तीचा 80 वयोगटात किंवा त्याआधी जर मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला 35 लाख रुपये रक्कम मिळते.
credit by: pinterest