1. शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी प्रधानमंत्री पिक फसल विमा ची तारीख वाढवून देण्यात आलेले आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH

2. पिक विमा भरण्याची तारीख वाढल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH

3. राज्यामध्ये विविध योजना असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र आता शेतकऱ्यांना तारीख वाढल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH

4. या अगोदर शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची मागील तारीख ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती.

CREDIT BY: IMAGE SEARCH

5. तर आता शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अंतिम तारीख ही 15 जानेवारी 2025 पर्यंत ठेवण्यात आले आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH

6. नैसर्गिक आपत्ती पासून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता 15 जानेवारी 2025 पर्यंत पिक विमाचा अर्ज करता येणार आहे.

CREDIT BY: IMAGE SEARCH