भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आर.आर.बी RRB Railway बोर्ड ने काढले आहे मेघा भरती.
भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती, दहावी पास असाल तर करा लगेच ऑनलाईन अर्ज.
RRB आर.आर.बी ग्रुप डी करिता 2025 मध्ये 32,438 रिक्त जागा साठी भरती.
भारतीय रेल्वे ग्रुप डी करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
RRB ग्रुप डी करिता ऑनलाईन पद्धतीने 23 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू झाले आहे.
भारतीय रेल्वे ग्रुप डी करिता ऑनलाईन अर्ज करण्याचे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.