1. आर.टी.ई (RTE ) मार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे.
CREDIT BY:PINTEREST
2. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील पालकांना आर.टी.ई मार्फत अर्ज करायचा असेल तर 14 जानेवारीपासून अर्ज सुरू झाला आहे.
CREDIT BY:PINTEREST
3. RTE 25% प्रवेश सन 2025-26 करिता प्रक्रिया सुरू झालेले आहे.
CREDIT BY:PINTEREST
4. आर.टी.ई अर्ज भरताना पालकांनी अर्ज हा अचूक पद्धतीने भरायचा आहे.चुकी झाल्यास पालक जबाबदार राहतील.
CREDIT BY:PINTEREST
5. आर.टी.ई प्रवेश प्रक्रिया 2025-26 करिता अर्जाचा अंतिम दिनांक हा 27 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे.
CREDIT BY:PINTEREST