1. केंद्र सरकार द्वारे सूर्या घर योजना चालू करण्यात आली आहे. छतावर मोफत सोलर पॅनल बसवा आणि मोफत विज बिल मिळवा.
CREDIT BY:PINTEREST
2. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे छतावरती सोलर बसवा आणि 300 युनिट वीज बिल मिळवा.
CREDIT BY:PINTEREST
3. योजनेमध्ये केंद्र सरकार हे 75 हजार कोटी इतकी गुंतवणूक या प्रकल्पामध्ये करणार आहे.
CREDIT BY:PINTEREST
4. केंद्र सरकार द्वारे या योजनेत 1 कोटीवून अधिक घरावरती सौर पॅनल बसवण्यात येणार आहे.
CREDIT BY:PINTEREST
5. सूर्या घरी योजनेची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट या ठिकाणी जाऊन माहिती घ्यायची आहे.
CREDIT BY:PINTEREST
6. सूर्या घर योजनेची अधिकृत वेबसाईट pmsuryaghar.gov.in
CREDIT BY:PINTEREST