आयुष्यमान भारत कार्ड

आयुष्यमान भारत कार्डमुळे गरीब कुटुंबातील आरोग्य सेवांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.

आयुष्यमान भारत कार्ड

आयुष्यमान भारत कार्डमुळे दरवर्षी पाच लाखापर्यंतचा आरोग्य उपचार मिळतो

जर लाभार्थी व्यक्तीकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तो संपूर्ण देशामध्ये या कार्डचा माध्यमातून आरोग्य उपचार घेऊ शकतो.

आयुष्यमान भारत कार्ड मध्ये तुम्हाला आरोग्याचा उपचार करायचा असेल तर कॅशलेस स्वरूपाचा उपचार केला जातो.

आयुष्यमान भारत कार्ड मुळे आरोग्यात मिळणाऱ्या सेवा औषधे उपचार शस्त्रक्रिया अशा प्रकारचा समावेश  यामध्ये असतो.