1. आर आर बी रेल्वे मध्ये एन.टी.पी.सी ची परीक्षा जाहीर झाली आहे .
CREDIT BY:PINTEREST
2. आर आर बी रेल्वे NTPC याकरिता 11,558 इतक्या पदासाठी ही भरती होणार आहे.
CREDIT BY:PINTEREST
3. RRB NTPC ची परीक्षा 2024 च्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा चे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
CREDIT BY:PINTEREST
4. RRB NTPC यांची परीक्षा ही सी.बी.टी CBT(computer based test) प्रणाली द्वारे घेतले जाणार आहे.
CREDIT BY:PINTEREST
5. RRB railway Board ने 2024 मध्ये 11,558 आता करता भरती काढले आहे. यापैकी 8118 पदवी ग्रॅज्युएशन करीत आहे. आणि बाकीचे 3445 मध्ये पोस्ट पूर्वीच्या पातळीवरती आहे.
CREDIT BY:PINTEREST
6.आर आर बी रेल्वे एन टी पी सी यांच्या परीक्षेचे वेळापत्रक हे 4 दिवसा आधी अधिकृत वेबसाईट वरती येणार आहे.
CREDIT BY:PINTEREST