1. जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली आहे.
CREDIT BY: IMAGE SEARCH
2. लाडकी बहीण योजनेमध्ये 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिला यामध्ये पात्र झाले आहे.
CREDIT BY: IMAGE SEARCH
3. या योजनेमार्फत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपयाची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये दिली जात आहे.
CREDIT BY: IMAGE SEARCH
4. लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार कार्ड ला लिंक असलेल्या (DBT) खात्यावर थेट जमा होतात.
CREDIT BY: IMAGE SEARCH
5. आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकूण सात हप्ते खात्यामध्ये जमा झाले आहे. 7 हप्त्याचे एकूण रक्कम 9000 रुपये जमा झाले आहे.
CREDIT BY: IMAGE SEARCH
6. या योजनेमार्फत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतचे सर्व हप्त खात्यात जमा करण्यात आले आहे.
CREDIT BY: IMAGE SEARCH
7. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील असे आश्वासन दिले होते.
CREDIT BY: IMAGE SEARCH
8. मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार आहे? याविषयी कुठलाही शासकीय निर्णय झाला नाही.
CREDIT BY: IMAGE SEARCH
Learn more