Bandhakam kamgar yojana: बांधकाम कामगार बांधवांसाठी सरकारी मदत योजना 2025: जाणून घ्या काय आहे पात्रता? आणि नोंदणी कुठे करायचे व फायदे

Bandhakam kamgar yojana: बांधकाम कामगार म्हणजे असे लोक जे घरे, रस्ते, पूल, इमारती, ड्रेनेज, कंपाउंड वॉल, शाळा, हॉस्पिटल्स आणि इतर Infrastructure उभारण्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला हवे तसे घर, चांगले रस्ते आणि चांगल्या सुविधा मिळतात. पण दुर्दैवाने, हेच कामगार आपल्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जातात. का गरज आहे सरकारी मदतीची? बांधकाम करणारे कामगार … Continue reading Bandhakam kamgar yojana: बांधकाम कामगार बांधवांसाठी सरकारी मदत योजना 2025: जाणून घ्या काय आहे पात्रता? आणि नोंदणी कुठे करायचे व फायदे