Bandhkam Kamgar Yojana :बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर! मोफत भांडी संच योजना सुरू

Bandh Kamgar Yojana: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र सरकारने Bandkam Anudan Kamgar Yojana अंतर्गत मोफत भांडी संच योजना सुरू केली आहे. ही योजना कामगारांच्या गरजा लक्षात घेऊन राबवण्यात येत आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यात याची सुरुवात झाली असून लवकरच इतर जिल्ह्यांमध्येही मोफत भांडी संच वाटप होणार आहे Bandhkam Kamgar Yojana: या योजनेचा उद्देश … Continue reading Bandhkam Kamgar Yojana :बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर! मोफत भांडी संच योजना सुरू