Bandhkam kamgar yojana: भांडी वाटप, सेफ्टी किट योजनेत बोगस लाभार्थ्यांची चौकशी सुरु – जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bandhkam kamgar: राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बांधकाम कामगारांसाठी Government schemes चा मोठा फायदा झाला आहे. मोफत भांडी वाटप, सेफ्टी किट वाटप, शिष्यवृत्ती योजना अशा अनेक योजनांचा लाभ देण्यात आला. परंतु, आता यात बोगस लाभार्थ्यांनी शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. शासनाने या संदर्भात मोठे पाऊल उचलले असून, 10 जुलै 2025 पर्यंत विशेष चौकशी मोहीम राबवली जात … Continue reading Bandhkam kamgar yojana: भांडी वाटप, सेफ्टी किट योजनेत बोगस लाभार्थ्यांची चौकशी सुरु – जाणून घ्या संपूर्ण माहिती