Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार योजनेत राज्यातील नागरिकांना मिळणार 12000 रुपये तर त्यासाठी कोण पात्र आहे जाणून घ्या.

Bandhkam Kamgar Yojana: राज्यामध्ये काही नागरिकांना बांधकाम कामगार योजनेत 12,000 हजार रुपये मिळतील अशी मोठी अपडेट समोर येत आहे. तर या योजनेमध्ये कोण पात्र असतील आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे. आणि याचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची माहिती उपलब्ध झाली आहे. लाभार्थी नागरिकांना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी काही ठराविक अटी पूर्ण कराव्या लागतील. यासाठी … Continue reading Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार योजनेत राज्यातील नागरिकांना मिळणार 12000 रुपये तर त्यासाठी कोण पात्र आहे जाणून घ्या.