Maharashtra imarat bhandhkam kamgar yojana: महाराष्ट्र राज्यातील इमारत बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच मिळण्यास सुरुवात झाली आहे

Maharashtra imarat bhandhkam kamgar yojana: ही योजना 2025 अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना घरासाठी किचन सेट हा मोफत दिला जाईलया योजनेतून बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या घरासाठी आवश्यक असणारा Kitchen Set मोफत दिला जात आहे. या योजनेची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील पाली गावातून झाली आहे. या लेखात आपण पाहणार आहोत की ह्या … Continue reading Maharashtra imarat bhandhkam kamgar yojana: महाराष्ट्र राज्यातील इमारत बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच मिळण्यास सुरुवात झाली आहे