Farmer Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खरीप पिकावर MSP मध्ये वाढ,केंद्र सरकारच्या बैठकीत घेण्यात आले 5 मोठे निर्णय

Farmer Good News: केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत खरीप हंगाम 2025-26 साठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 14 प्रमुख खरीप पिकांच्या दरात वाढ झाली असून देशातील लाखो शेतकर्‍यांना याचा थेट फायदा होणार आहे. या निर्णयाबरोबरच मोदी … Continue reading Farmer Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खरीप पिकावर MSP मध्ये वाढ,केंद्र सरकारच्या बैठकीत घेण्यात आले 5 मोठे निर्णय