Farmer ID: शेतकरी ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे अन्यथा मिळणार नाही विविध सरकारी योजना चा लाभ

Farmer ID: केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे कृषी योजना राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना चा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवण्यामुळे विविध फायदे होणार आहेत. शेतकऱ्यांना या ओळखपत्रामुळे त्यांचे अनुदान जलद गतीने पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र 15 तारखेपासून काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. फार्मर … Continue reading Farmer ID: शेतकरी ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे अन्यथा मिळणार नाही विविध सरकारी योजना चा लाभ