Free Silai Machine Yojana 2025: फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाली सुरू! असा करा अर्ज

Free Silai Machine Yojana 2025: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली फ्री शिलाई मशीन योजना ही महिलांसाठी अत्यंत फायदेशीर योजना ठरलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी बेरोजगार महिलांना रोजगार मिळून यासाठी ही योजना अमलात आणली आहे. जेणेकरून महिला घरबसल्या उद्योग करू शकेल आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. फ्री शिलाई मशीन योजना ही पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुरू झालेली योजना आहे. मी आता ही योजना सर्व राबवली जात आहे.

फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता सुद्धा ठेवलेल्या आहेत. यामुळे सरकारच्या नियमानुसार ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच लाभ घेता येईल. या योजनेमध्ये विशेषता कामगार महिलांना प्रधान्य देण्यात आले आहे.

जर तुम्ही महिला कामगार वर्गाशी संबंधित असाल तर, तुम्हाला या कंडीशन मध्ये या योजनेचा लाभ घेता येतो. आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत शिलाई मशीन सुद्धा मिळू शकते. तुम्हाला शिलाई मशीन मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संबंधित प्रशिक्षण घ्यावे लागेल. आणि प्रशिक्षणात यश मिळावे लागेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

Free Silai Machine Yojana 2025: फ्री सिलाई मशीन योजना

ज्या महिला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत आहे अशा मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. कारण सध्या फ्री शिलाई मशीन योजनेचे अर्ज भरल्या जात आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहे तर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता.

तुम्ही या योजनेचा अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या प्रशिक्षण केंद्रवर जाऊन शिवणकामाशी संबंधित प्रशिक्षण दिले जाईल. कौशल्य प्राप्त करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र दिले जाईल, तसेच शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून मलाला आर्थिक मदती दिली जाईल ती महाडीबीटीप्रमाणे द्वारे डायरेक्ट महिन्याच्या खात्यामध्ये दिले जाईल.

शिलाई मशीन योजनेची आर्थिक मदत रक्कम: शिलाई मशीन योजनेअंतर्गत तुमचा अर्ज स्वीकारला गेला आणि तुम्हाला प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. अशा महिलांना सरकारकडून शिलाई मशीन घेण्यासाठी प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. आणि ही रक्कम डायरी पहिलेच्या बँक खात्यामध्ये अस्तरगित केले जाईल. आर्थिक मदत ही₹15000 हजार रुपये इतकी राहील.

Free shilai machine yojana: काय आहे पात्रता?

फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना या पात्रताची पूर्ती करावी लागणार आहे.

  • 1. अर्ज करणाऱ्या कोणत्याही महिला कडे सरकारी नोकरी नसावी.
  • 2. अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 21 वर्षे ते 40 वर्ष या दरम्यान असावे.
  • 3. ज्या महिला आयकर भारतात त्यांना या योजनेसाठी पात्र मानले जात नाही.
  • 4. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.

Free Silai Machine Yojana: काय आहे उद्देश?

भारत सरकारने ही योजना विशेषता कामगार वर्गातील गरीब आणि गरजू महिलांना आजच्या नवीन विकसित योगा कडे घेऊन जाण्याच्या हेतूने सुरू केले आहे. कारण या योजनेअंतर्गत जर महिलांना शिलाई मशीन मिळाली तर त्या घरी बसून शिवणकाम करून आपला उदरनिर्वाह करू शकतात त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल या हेतूने सरकारने ही योजना अमलात आणली आहे. यामुळे महिलांना दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही महिला स्वतः स्वावलंबी बनतील.

Free Silai Machine Yojana: या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?

  • 1. आधार कार्ड
  • 2. रहिवासी प्रमाणपत्र
  • 3. राशन कार्ड
  • 4. पॅन कार्ड
  • 5. बँक पासबुक
  • 6. आय कार्ड
  • 7. जातीचे प्रमाणपत्र

Free Silai Machine Yojana 2025: फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली स्टेप फॉलो करून अर्ज करू शकता.

  • 1. सर्वप्रथम शिलाई मशीन योजनेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. त्यानंतर होऊन पेजवर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • 3. त्यानंतर त्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर अचूक पद्धतीने भरायचा आहे.
  • 4. त्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एक OTP तिथे टाकायचा आहे.
  • 5. OTP टाकल्यानंतर तुम्हाला अर्ज पडताळणी या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • 6. सर्व केल्यानंतर, तुमच्यासमोर अर्ज फॉर्म उघडेल. तो काळजीपूर्वक्तापासून घ्या.
  • 7. फॉर्म तपासल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तेथे प्रविष्ट करा.
  • 8. हे सर्व केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • 9. त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा आणि, फॉर्म ची प्रिंट आऊट घ्या. आणखी सुरक्षित जागी ठेवा जेणेकरून भविष्यात तुम्हाला ती काम येईल.

Leave a Comment