Ladki bahin Yojana ₹2100 Hafta update: लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी मिळणार? महायुती सरकारच्या नेत्यांचं मोठं वक्तव्य

Ladki bahin Yojana ₹2100 Hafta update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये राज्यामध्ये सुरू करण्यात आले. या योजनेत लाडक्या बहिणींना 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींनाची खूप चर्चा झाली . त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठे यश मिळाले. आणि पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आलं. डिसेंबर महिन्यामध्ये महायुती … Continue reading Ladki bahin Yojana ₹2100 Hafta update: लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी मिळणार? महायुती सरकारच्या नेत्यांचं मोठं वक्तव्य