Ladki Bahin Yojana: 11वा हप्ता कधी मिळणार तारीख झाली आहे जाहीर!

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या “माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत मिळणाऱ्या ११व्या हफ्त्याच्या पैशांबाबत मोठी अपडेट आली आहे. एप्रिलमध्ये महिलांना १०वा हफ्ता मिळाला होता, आता सर्वांची नजर ११व्या हफ्त्याकडे लागली आहे. सरकारने जाहीर केलं आहे की ११वा हफ्ता २४ मे २०२५ पासून सुरू होईल. यासाठी लाखो महिलांना त्यांच्या बँक खात्याकडे लक्ष ठेवावे लागेल. या आर्टिकलमध्ये … Continue reading Ladki Bahin Yojana: 11वा हप्ता कधी मिळणार तारीख झाली आहे जाहीर!