Ladki Bahin Yojana: सरकारी कर्मचारी असून लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांवरती होणार कारवाई बघा तुमचे नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana: राज्यातील गाजत असलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) मध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे. सरकारी कर्मचारी असणाऱ्या काही महिलांनी चुकीने किंवा मुद्दामून या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या महिलांनी चुकीने लाभ घेतलाय, … Continue reading Ladki Bahin Yojana: सरकारी कर्मचारी असून लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांवरती होणार कारवाई बघा तुमचे नाव यादीत आहे का?