Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनांमध्ये पुन्हा एकदा अर्जाची पडताळणी सुरू! अनेक महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे

Ladki bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या महत्त्वाकांक्षी सरकारी योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा छाननी सुरू झाली आहे. यामध्ये अनेक महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत तब्बल 19 लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ही बातमी प्रत्येक … Continue reading Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनांमध्ये पुन्हा एकदा अर्जाची पडताळणी सुरू! अनेक महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे