Ladki Bahin Yojana: सरकारने घेतला आहे महिलांसाठी मोठ्या निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आली आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या कर भरणाऱ्या महिलांना आता वाईट बातमी मिळाली आहे. सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, आता अशा अपात्र महिलांचे पैसे थांबवले जाणार आहेत. या निर्णयामुळे लाखो महिलांवर परिणाम होणार आहे. 📌 Ladki Bahin Yojana: काय आहे हा नवा … Continue reading Ladki Bahin Yojana: सरकारने घेतला आहे महिलांसाठी मोठ्या निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती