Ladki bahin Yojana April Hafta Date 2025: महिलांसाठी खुशखबर!15 एप्रिल पासून मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता

Ladki bahin Yojana April Hafta Date 2025: महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना ही एक महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजनाठरले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची अशी सरकारी योजना ठरली आहे. अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना दरमहा ₹1500 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. नुकतीच महाराष्ट्र सरकार द्वारे घोषणा केले आहे. सर्व महिलांच्या … Continue reading Ladki bahin Yojana April Hafta Date 2025: महिलांसाठी खुशखबर!15 एप्रिल पासून मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता