Ladki bahin Yojana April Hafta updates: लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता कधी मिळणार? 1500 मिळणार की 500 रुपये? जाणून घ्या

Ladki bahin Yojana April Hafta updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागलेला आहे. या योजनेत आता १५०० रुपये मिळणार की ५०० रुपये हे देखील आपल्याला पहाणे महत्त्वाचे आहे. या योजनेत नियम आणि निकष बदल का? संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

Ladki bahin Yojana April Hafta updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यांमध्ये चालू केली होती. या योजनेची राज्यामध्ये प्रचंड चर्चा झाली. विरोधक या योजनेवर सातत्याने टीका करत होते. विधानसभा निवडणुका यामध्ये महायुतीला जर यश मिळाले तर लाडक्या बहिणींना आम्ही ₹1500 ऐवजी ₹2100 रुपये देऊन असे आश्वासन दिले होते. परंतु हे ₹2100 रुपये कधी मिळणार याचे अद्याप कुठलेही माहिती मिळाली नाही.

तर यामध्येच काही लाभार्थी महिलांना आता ₹1500 ऐवजी खात्यात 500 रुपये मिळत आहेत. असा विरोधकांनी दावा केला आहे. याबाबत सत्याधारी आणि विरोधक एकमेकास प्रत्यारोप करत आहे. तर आता या योजनेचा एप्रिल चा हप्ता कधी मिळणार? याकडे राज्यातील लाभार्थी पात्र महिलांचे लक्ष लागून आहे.

Ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेतील नियम बाबत काय म्हणाल्या आदिती तटकरे ?

काही दिवसा अगोदर राज्यातील महिला व विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरती एक पोस्ट केली होती. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना जून 2024 ते जुलै 2024 मध्ये योजना राज्यामध्ये जाहीर करण्यात आली. त्या शासन निर्णयामध्ये नियम आणि निकष देखील ठेवण्यात आले होते. त्या नियमाच्या पालन करत असलेला महिलांनाच या योजनेत लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसेल अशा महिला यामध्ये पात्र ठरणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना तर महा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. इतर शासकीय योजनेमध्ये पंधराशे रुपये पेक्षा कमी लाभ घेतलेल्या महिलांना त्यामधील उर्वरित फरक मिळून लाडक्या बहिणींना ही रक्कम दिली जात आहे.

त्या शासन निर्णयाच्या अनुसरून इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना जशी की नमो शेतकरी योजना यामध्ये ₹1000 रुपये दिले जात आहे. यामधील एकूण संख्या 7 लाख 74,148 इतक्या महिला आहे. इतक्यावरून महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये पाचशे रुपये हे वितरण करण्यात येत आहे. असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

Ladki bahin Yojana April Hafta: लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कुठलेही नियम   आणि निकष बदलण्यात आले नाही. लाडकी बहीण योजना चा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अक्षय तृतीया या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा 10वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. राज्यातील पात्र महिलांच्या आता एप्रिल हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत आहे.

तर लाडकी बहीण योजनांमध्ये आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले नाही. जुलै 2024 पासून लागू झालेल्या लाडकी बहीण योजनेतील नियम आणि निकषात कुठलेही बदल करण्यात आले नाही. लाडकी बहीण योजनेत केवळ 500 मिळत असलेल्या दाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री स्पष्ट भूमिका मांडली आहे. आमचे म्हणणे असे आहे की सरकारी योजनेचा कुठल्याही एकाच योजनेचा लाभ घ्यावा.  केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणारी योजनाचा लाभ त्यांना मिळतच आहे. केंद्रचा योजनेचा आणि राज्याच्या योजनेचा कुठलाही अर्थअर्थी काही संबंध नाही.

प्रधानमंत्री पीएम किसान योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेली योजना आहे. अशी काही असेल तर पाचशे रुपये योजना चा लाभ न घेता पंधराशे रुपये योजनेचा लाभ घ्यावा. कोणता लाभ मिळवायचा हा आपण लाडक्या बहिणींना सोपवले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सात मार्च 2025 मध्ये वितरण करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते. मात्र आता लाडक्या बहिणींचा एप्रिल साप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. तर त्याची देखील माहिती मिळत आहे. तर लाडक्या बहिणींना अक्षय तृतीया या दिवशी एप्रिलचा हप्ता जमावण्याची शक्यता आहे.

Leave a Comment