Ladki Bahin Yojana June Payment Update: लाडकी बहिण योजना जून हप्ता अपडेट – पैसे कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana June Payment Update: “लाडकी बहिण योजना” ही महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹१५०० इतका आर्थिक मदतीचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत सुमारे ११ हप्ते जमा झाले आहेत. पण आता सर्व बहिणींचा एकच प्रश्न आहे – “जून महिन्याचा हप्ता अजून जमा झाला नाही, तो कधी येणार?“ … Continue reading Ladki Bahin Yojana June Payment Update: लाडकी बहिण योजना जून हप्ता अपडेट – पैसे कधी मिळणार?