Ladki Bahin Yojana May Hafta: सरकारने घेतला मोठा निर्णय मे महिन्याचा हप्ता ₹1500 रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana May Hafta: महाराष्ट्र सरकारच्या Ladki Bahin Yojana मुळे लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत मिळते. ही योजना सुरू झाल्यापासून महिलांमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता मेच्या पहिल्याच आठवड्यात खात्यात जमा झाला होता. मात्र, मे महिन्याचा हप्ता अजून आलेला नसल्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता … Continue reading Ladki Bahin Yojana May Hafta: सरकारने घेतला मोठा निर्णय मे महिन्याचा हप्ता ₹1500 रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार