Ladki bahin Yojana New Update: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार? याविषयी मोठी अपडेट

Ladki bahin Yojana New Update: महाराष्ट्र सरकारची ‘माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) ही राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. यामध्ये पात्र महिलांना दरमहा ₹1500 हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दिला जातो. मे 2025 महिना आता संपत आला आहे आणि लाखो महिलांना प्रश्न पडला आहे की “या महिन्याचा हप्ता कधी मिळणार?” त्याचबरोबर … Continue reading Ladki bahin Yojana New Update: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार? याविषयी मोठी अपडेट