Ladki Bahin Yojana New Update | लाडक्या बहिणींसाठी दुःखद बातमी! 1 लाख बहिणींचा अर्ज होणार रद्द

Ladki Bahin Yojana New Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” – मोठी अपडेट समोर आली आहे. ही योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र आता हजारो महिलांचे अर्ज बाद होत असून अनेकांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 1 लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. … Continue reading Ladki Bahin Yojana New Update | लाडक्या बहिणींसाठी दुःखद बातमी! 1 लाख बहिणींचा अर्ज होणार रद्द