Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update: लाडकी बहीण योजना विषयी अजित पवार यांनी केले सभागृहात मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. या योजनेचा अर्थ हा मला सभागृहात सांगायचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या योजनेविषयी असं देखील म्हणाले की या योजनेकडे बघत असताना राज्याला अर्थव्यवस्थेला काय मिळणार आहे. याचा देखील मी विचार करतो. तर अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहीण … Continue reading Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update: लाडकी बहीण योजना विषयी अजित पवार यांनी केले सभागृहात मोठी घोषणा