Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतो,पण..मुख्यमंत्री फडवणीस यांनी सांगितला आहे पुढचा प्लॅन

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी गेम चेंजर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दर महिन्याला ₹१५०० ची आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले की, या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत देणे नसून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम … Continue reading Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतो,पण..मुख्यमंत्री फडवणीस यांनी सांगितला आहे पुढचा प्लॅन