Maharashtra SSC,HSC Rusult 2025: दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख ठरली! या तारखेला लागणार निकाल

Maharashtra SSC,HSC Rusult 2025: यावर्षी शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. यावर्षी बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. आणि आता सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष … Continue reading Maharashtra SSC,HSC Rusult 2025: दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख ठरली! या तारखेला लागणार निकाल