Micro Irrigation Subsidy: सूक्ष्म सिंचन अनुदान – आजच अर्ज करा, थेट निधी मिळवा

Micro Irrigation Subsidy: पाणी वाचवा, उत्पादन वाढवा! शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवली जाणारी ‘प्रति थेंब अधिक पीक’ (More Crop Per Drop) ही योजना आता शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी (Micro Irrigation) ९०% पर्यंत थेट खात्यात अनुदान देणार आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे ५ हेक्टरपर्यंत शेतजमीन आहे, तर ही योजना तुमच्यासाठी सुवर्णसंधी … Continue reading Micro Irrigation Subsidy: सूक्ष्म सिंचन अनुदान – आजच अर्ज करा, थेट निधी मिळवा