Mobile Solar Pump: मोबाईल सोलर पंप योजना, यामध्ये मोबाईल वरतून घरबसल्या सोलर पंप चालू बंद करू शकता ! जाणून घ्या काय आहे फीचर्स

Mobile Solar Pump: लाभार्थी शेतकरी या कंपनीच्या माध्यमातून निवड करून सोलर बसून घेतली जातात. तर आता मोबाईल सोलार यामध्ये नवीन फीचर्स लॉन्च झाले आहे. तर ते पिक्चर काय आहे सविस्तरपणे या लेखांमध्ये मध्ये जाणून घेऊया.

Mobile Solar Pump: मोबाईल सोलर पंप फीचर्स

राज्यातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना मागील त्याला सौर कृषी पंप (Magel Tyala Saur Krushi Pump) बसून घेतले जात आहे. अनेक शेतकरी योजना चा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी याचा वापर करीत आहे. त्यामध्येच आता या सोलार पंप मध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स पाहायला मिळत आहे.

त्यामध्येच महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सोलर पंप हा मोबाईल ने चालवण्यात येत आहे. (Mobile Solar Pump) तर यामध्ये शेतकऱ्यांना आता घरबसल्या आपल्या शेतातील सोलार पंप ही चालू बंद करता येणार आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: यामध्ये कोणकोणत्या कंपन्या समाविष्ट आहे?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अनेक कंपन्या समाविष्ट आहे. तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कंपन्या देखल्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामधील कोणत्याही एका कंपनीत च्या माध्यमातून मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अर्ज करू शकता.

तर आता यामध्ये विविध फीचर्स काढण्यात आले आहे. त्यामध्ये आता शेतकऱ्यांना मोबाईल सौर पंप  (mobile Solar Pump) या माध्यमातून शेतकरी आता घरबसल्या शेतातील मोटर बंद चालू करू शकतात. या फीक्चरमुळे शेतकरी दुसरा शेतात जरी असला तरी मोटर बंद चालू करू शकतो.

तसेच जरी शेतकरी घरी जरी असला तरी शेतातील पंप बंद किंवा चालू करता येणार आहे. जर शेतकऱ्यांचे शिवार सिंचना वरती असेल तर शेतकरी कुठूनही या फीचर्स द्वारे शेतातील मोटर बंद चालू करू शकतो.

(Magel Tyala Saur Krushi Pump Yojana ) मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत काही निवड कंपन्याने हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. फीचर्स मुळे शेतकऱ्यांना वेळेची बचत होणार आहे.

Mobile Solar Pump: मोबाईल सोलर पंप  यामध्ये आपलिकेशन मिळणार

मोबाईल सोलर पंप या माध्यमातून शेतकरी आता घरबसल्या आपल्या शेतातील मोटर बंद चालू करू शकतो. यासाठी तुम्हाला  प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वरतून ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला मोबाईल प्रविष्ट करावा लागेल आणि अनेक विविध माहिती त्यामध्ये भरावा लागेल. आणि यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल वरतून तुमच्या शेतातील मोटर बंद आणि चालू करू शकता.

निष्कर्ष: राज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये सौर कृषी पंप बसून घेतले आहेत. तर अशा मध्ये आता सौर कृषी पंप योजनेमध्ये नवीन फीचर्स लॉन्च झाले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना आता मोबाईल सौर पंप (mobile Solar Pump) मिळणार आहे. या माध्यमातून शेतकरी घरबसल्या आपल्या शेतातील मोटर बंद चालू करू शकतो.

Leave a Comment