Mofat Pithachi Girani Yojana: महिलांसाठी खुशखबर! मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज प्रक्रिया सुरू,लगेच करा अर्ज

Mofat Pithachi Girani Yojana: मंडळी, महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये एक जबरदस्त योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे “मोफत पिठाची गिरणी योजना 2024”. ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देणं आहे. या योजनेतून महिलांना स्वतःचं धान्य … Continue reading Mofat Pithachi Girani Yojana: महिलांसाठी खुशखबर! मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज प्रक्रिया सुरू,लगेच करा अर्ज