Mofat Pithachi Girani Yojana: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, महिला होणार आत्मनिर्भर

Mofat Pithachi Girani Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने मोफत पिठाची गिरणी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे. यामुळे महिलांना यामधून स्वतः व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यासाठी अर्ज कुठे करायचा? आणि कसा करायचा ?याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया. … Continue reading Mofat Pithachi Girani Yojana: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, महिला होणार आत्मनिर्भर