MPSC Pashudhan Vikas Adhikari pashusanvardhan Bharti-2025: पशुसंवर्धन सेवा गट- अ संवर्गातील पदासाठी 2795 रिक्त जागा

MPSC Pashudhan Vikas Adhikari pashusanvardhan Bharti-2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि पशुसंवर्धन  दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय  या विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यांमध्ये एमपीएससी पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन भरती काढण्यात येत आहे. यामध्ये एकूण 2795 रिक्त जागा आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा … Continue reading MPSC Pashudhan Vikas Adhikari pashusanvardhan Bharti-2025: पशुसंवर्धन सेवा गट- अ संवर्गातील पदासाठी 2795 रिक्त जागा